कविता फार आवडली. मनाला भिडणारी, सहज साधी पण सोपी मात्र नाही...
पोळपाट, तवा , पोळी सगळीच रूपकं टचिंग आहेत. वाचताना डोळ्यांत पाणी आलं.
--अदिती