संस्कृतमध्ये 'कर्नाटक'ला 'कर्णाटक' म्हणतात, म्हणून वरील निवेदनात 'ण' वापरला हे समजण्यासारखे होते.

संस्कृतमध्ये 'कर्नाटक'ला 'कर्णाटक' म्हणतात याची कल्पना नव्हती. वरील वाक्य वाचून ज्ञानात नवीन भर पडली. आभारी आहे.