अत्यंत सुमार दर्जाची रचना! राहवत नाही म्हणून लिहिले. नाहीतर कष्टच घेतले नसते.

यात काहीही काव्य नाही. काहीही कल्पना नाहीत. काहीही अनुभुती नाही.

फुटकळ दर्जाचा विनोद करण्याचा प्रयत्न आहे.