मुग्धा बरोबर हो; पण तूर्त तरी हा फुलटॉस नसून गुडलेन्ग्थचा चेंडू दिसतोय. तोही सकाळच्या पहिल्या काही षटकातला, मधल्या किंवा उजव्या यष्टीवरून बाहेर स्विंग होणारा. बॅटच उचलून मागे घेतलेली दिसते सगळ्यांनीच. केसु, त्यांचे गुरू खोडसाळ, कारकून हे इथले तर गप्पच आहेत. 'तिकडचे'ही इकडे फिरकलेले नसावेत बहुदा. त्यामुळं चांगलं विडंबन होतंच नाहीये. आता त्यांना चॅलेंज द्यावेच लागेल. तुम्ही करता की मीच करू विडंबन?