निजावे लागते घेऊन झोपेच्या सदा गोळ्या -
मला भलत्याच वेळी 'होत' गीते , काव्य , चारोळ्या!
दिवाभीते मला पाहून पळती... मी कवी झालो !

ओळी आणि कल्पना छान बरं का. एकंदर ही यमकमुक्त रचनाही.