एकत्र आले आहेत. सर्व मुद्द्यांवर एकदम चर्चा होणे अवघड आहे. पण आपले पुढिल वाक्य फारच धाडसी वाटले. -- ज्या मुल्यांवर आपले पूर्वज प्राणपणाने निष्ठा ठेवायचे ती मुल्ये आपणही विनाअट स्विकारली पाहिजेत......
तुम्हाला कुठले अनुभव शेअर करायचे असतील तरच वरील विधानावर चर्चेसाठी विचार करता आला असता. वरचे वाक्य नुसते वाचले तर मानवाची प्रगती खुंटल्यातच जमा आहे असे वाटेल.
ह्यावरून, खरतर मुल्यांची गरजच काय असा प्रश्न मला नेहेमी पडतो. (अर्थातच Obvious मुल्य सोडून...)