श्रावणराव, तुमच्या नावातच श्रावण असूनही तुम्ही या 'बार'च्या वाटा चालू लागलात हे पाहून " श्रावण यू टू? "  असे म्हणावेसे वाटले!
ह घ्या ( लच!  )
विडंबकांच्या टोळी(युद्धा)त तुमचे मनापासून स्वागत बरं का!

(विडंबक) अदिती