दुःखातूनच लेखनाची निर्मिती होत असते. असं मला वाटते...

खूप आवडलं हे मुक्तक....


"हा माझा, तो तुझा, ही भावनाच विनाशी. सगळे काही अशाश्वत, तरीही माणूस हव्यासी" ही ओळ आवडली.

"सुख गवसल्याचा जीवनांत असा फारच कमी कालखंड सापडेल,
तरीही त्या वितळत्या, तरल जाणीवेत माणूस गुंतलेला..."

एकदम सही....!!!!!!!!