पेटावयास वणवा क्षणमात्रही पुरेसा..
फुलवावयास माती सरतात जन्म काही!.. वा

ध्येयास गाठण्याचा घे छंद अंतरी तू!
भात्यात निश्चयाच्या, आहेत बाण काही!... मस्त
-मानस६