मालतीताई, अदितीताई,
ट्रायल बॉलच होता तो. उद्घाटनासाठी येणारा पाहुणा कसा एक चेंडू खेळून जातो तसा. मी खेळून गेलो आणि पाठोपाठ सचिन, सेहवाग आले पहा. पुन्हा मी खेळलो त्या चेंडूवर माझा त्रिफळाच उडाला आहे हे त्या दोघांच्या खेळीवरून सिद्ध होतंच. एका पंचानं तर बोट वर केलं आहेच.
श्रावण या नावाचाही 'बार' असतो. आता, नावात काय आहे, असं शेक्सपिअर म्हणून गेला असला तरी, नावात बरंच काही आहे, हे सिद्ध झालंच.
श्रावण