न परतींच्या वाटेवरहीं
पुनर्जन्माचे, चमत्काराचे
अंकुर तग धरीत आहे
उमलत्या स्वप्नांतही तू अजून डोळ्यांसमोर.....
आज ही तू डोळ्यासमोर पुर्वीसारखाच
------ वा! या ओळी आशयगर्भ,काव्यमय!
काही सूचना कराव्याश्या वाटतात.
वरील ओळींच्या आधीच्या ओळी थोड्या साचेबंद वाटतात. पुनर्विचार व्हावा.
चेहऱ्यावरचे निर्व्याज हसणं
लाघवी बोलणं
आज ही मनाला (का) गुंतवून ठेवतं --- असे हवे होते का?. कारण मग 'या प्रश्नाचे' चा अर्थ नीट लागतो.
प्रामाणिक मत. राग नसावा.
जयन्ता५२