"फुले - वारा - तरू - तारा समुद्री फेस तो खारा ,दिसे दिवसा शशी, रात्रीस येतो सूर्य आधारा ,फुटेना शब्द साधा एकही का? - मी कवी झालो !" ..... खास !