संस्कृतात ऋ, र आणि ष नंतर सहसा न येत नाही, 'ण'च येतो. उदाहरणार्थ, ऋण, करुण, बिभीषण वगैरे. एखाद्यावेळी न आलाच तर त्याचा (काही अटींनुसार) ण होतो. त्यामुळे कर्नाटकाला संस्कृतमध्ये कर्णाटक म्हणतात यात काही नवल नाही. --अद्वैतुल्लाखान