"भेटायचो तुला ते ठिकाण बदलून खूप गेले
युगुले नवीन आहेत पण शिरस्ता तसाच आहे
मागे पुन्हा वळालो कशामुळे तो प्रसंग ऐकागेलो कशास होतो नका विचारू, कथाच आहे" .... हे विशेष आवडलं !