रोज मी माझ्या मनाला बांधतो एकाच जागी...
पाहतो चोहीकडे मी रोज त्याच्या हालचाली!

वाव्वा!!!!

सूर्य अस्ताला निघाला की पुन्हा उदयास आला...
रंगली चर्चा किती ही पाहण्याआधीच लाली!

वाव्वा!!!!  फारच उत्तम.


गझल फार फार आवडली.