"आणिमाझ्या आधीच दाद येतेत्या लदबदलेल्या पारिजाताची.तो हजर झालेलाआपली सगळी श्रीमंती घेऊन..आणि मी संशयी.." .... कल्पना, मांडणी अगदी सुरेख- कविता फार आवडली !