तसेच आपल्या मुद्याच्या विरोधी मत मांडले तर तो वैयक्तिक पराभव मानला जातो.

हे जगात सर्वत्रच घडत असते. मराठी संकेतस्थळे ही जगाचीच प्रतिमा आहे.

- (असे) मनोमन (वाटते)