रोज मी माझ्या मनाला बांधतो एकाच जागी...
पाहतो चोहीकडे मी रोज त्याच्या हालचाली! ... एकदम सही


तू म्हणे केव्हातरी होतास हिरवागारसुद्धा...
सांग आयुष्या तुझ्या काढू किती सोलून साली?... वा  मस्त

-मानस६