तू म्हणे केव्हातरी लिहितोस "केश्या" काव्यसुद्धा...
सांग मग तू का कवींच्या काढशी सोलून साली?
हेच म्हणतो !!!
ही कथा एकाच ओळीची...पुढे सरलीच नाही...
आयायायायाई! केशा, इतकाही कोथळा काढू नये रे बाबा.
अवांतर : नरेंद्र जाधवांनी 'आमचा बाप अन् आम्ही' लिहिलं तसं तू 'तिचा बाप अन् आम्ही' ही आत्मकथा लिहावीस ही नम्र (?! ) सूचना.