माझ्या आधीच दाद येते
त्या लदबदलेल्या पारिजाताची.
तो हजर झालेला
आपली सगळी श्रीमंती घेऊन..
आणि मी संशयी..उगाच?... वा.. कुछ बात है इसमे!
आशयांच्या शक्यतेंवर अजून थोडा विचार करतोय.. पण वैशिष्ठ्यपूर्ण कविता
-मानस६