हेच म्हणतो.

ता. क.
काही ठिकाणी अनावश्यक शब्दांची काट-छाट केल्यास सौंदर्य अधिक खुलेल असे वाटते. जसे :
रिकामी करते...आपल्या देहावर (तिला हवी तशी... )
ऐवजी
रिकामी करते...आपल्या देहावर...

तिच्या...अंगा-अंगावर.. इथे तिथे
ऐवजी
तिच्या...अंगा-अंगावर..