पण मला वाटते पुण्यातही आजकाल रोषणाई राहिली नाही...(पुणेही वजन झाडू लागले आहे ना?)
सुरेख चिमटा आहे. देव करो आपली प्रतिभा अभंग राहो व हे अंधाराचे सावट लवकरात लवकर भंग होवो.