ग्रामीण, विवेक, आबीछाया, मनिषा धन्यवाद! संदेश पोचवण्यात कुठे तरी कमी पडले असे वाटते.  ह्या 'बा'ला खुश ठेवण्यासाठी तुम्ही एका कलेत पारंगत असायला हवे आणि ती कला म्हणजे कौतुक कला. अगदे लहानश्या गोष्टीच वारेमाप कौतुक करता आणि हांजी हांजी करता आलं पाहिजे आणि नाही करता  आलं तर  काय होतं हे वेगळं सांगायला नको.

मंजूषा