लेखन आवडले. तुमचे अनुभव तुम्ही अगदी साध्या आणि ओघवत्या भाषेत मांडले आहेत.

कुठेही खूप काही सोसल्याचा अविर्भाव नाही.

अतिशय निर्मळ लेखन!