करून जातेय हे लिखाण. जी कल्पना लिहिली आहे.. आजोबा भेटले असतील.. तशीच माझ्याही मनात माझी आई गेली तेव्हा आली होती... आई अन ओशो एकाच दिवशी... तर असा विचार चमकून गेला होता की चांगली सोबत आहे.. तिला आवडेल अशी.. पण कोण जाणे.. खरेच तिला आवडले असते की नाही ते..
अन ज्या काही गोष्टी आपण करू शकत असतो सहजी अन तरीही करत नाही.. त्या अशाच मनाच्या तळाशी रुतून राहतात अखेर पर्यंत..