खरंच राजमार्ग सोईस्करपणे टाळून आडवळणांची इतकी सवय होत गेलेली दिसते आहे की
पुन्हा कधी राजमार्गावरून जायची वेळ आली तर कदाचित गांगरायलाही होईल.

वास्तववादी कविता. खूप आवडली.