स्मृतिगंध प्रथमपासून शेवटपर्यंत वाचले. आपली जीवन कहाणी, कष्ट, प्रगती हे वाखाणण्यासारखे आहेच, पण त्याचे शब्दांकनही अतिशय सुरेख केले आहे.