विसरूनी त्या तमाला
पिळुनिया त्या रुमाला
आला प्रवासी आला
सारेच सौख्य आहे!!

आपला, सौख्यभरित

मंदार...