साधी सोपी पण ओघवती भाषा... कुठेही कंटाळवाणे झाले नाही...

वाचून आजीची आठवण झाली... तिचेही आयुष्य असेच कष्टात गेले... आणि थोडी स्थिरावत असताना अजोबा गेले...

तुमचा निवृत्तीचा काळ सुखात जाओ... मुले-सुना-नातवंडे यांच्या सहवासात, आरोग्यदायी दीर्घायुष्य तुम्हाला लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना...