दुसऱ्याची डायरी वाचू नये म्हणतात. पण तुम्ही तर स्वत: सोबतच भैरवी, निल्या, प्राजक्ता सगळ्यांच्या डायऱ्यांची पाने दिलीत. मग काय सगळी पाने सपाटून वाचून काढली. मस्तच! आता मनोगत्यांना बहुतेक सगळ्यांच्या डायऱ्या वाचायची चटक लागेल हो (डायरिया चटक)! धमाल आहेत डायऱ्या!!