मला तरी असे वाटते यापुढे प्रामाणिकपणा हा दुर्गुण समजला जाईल . कारण या प्रामाणिकपणाचे अनेक तोटे मी
अनुभवले आहेत. त्यामुळे मी अनेकवेळा अडचणीत आलेलो आहे.