लेखन आवडले. तुमच्या लेखाच्या निमित्ताने जाणता-आजाणता दुखावलेली अनेक माणसं आठवली. आपल्या चुका, अट्टाहास, कधी-कधी घेतलेल्या टोकाच्या भूमिका ..सगळे तुमच्या लेखाने पदरात घालून दिले. लेखाचा शेवट भावस्पर्शी...धन्यवाद.