लेखाच्या अनुषंगाने आठवलेली कविता इथे दिल्याबद्दल धन्यवाद! मुनीर नियाजींचीकविता त्यांच्याच तोंडून ऐकायला खूपच आवडले. आधी त्यांची शब्दफेक संजीवकुमारची आठवण करून देणारी वाटली नाही. पण पुन्हा ऐकल्यावर साम्य जाणवले.