यात काजूचे तुकडेही घालतात असे आठवते. तुपात काळी मिरी फोडणीला घालतात तेव्हाच त्यात काजू घालतात. मीही करते हा पोंगल. जरा मऊसर शिजवायचा. खूपच छान लागतो खोबऱ्याच्या चटाणीबरोबर!