भाषा नसती तर दोन व्यक्तीत दुवा कसा साधला गेला असता? तुमच्या मंदीवरील चर्चेचा उपयोग तुम्ही मान्य केला आहे.

संवाद साधता का मते लादता हे व्यक्तीवर अवलंबून आहे. असे म्हंटले जाते की शक्ती निःपक्ष असते ती तुम्ही कशी वापरता त्यावर तीचा परीणाम ठरतो.

संवादासाठी फक्त एकच गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे  पूर्वग्रह नसलेले मन (ओपननेस). तुम्ही ओपननेसनी दुसऱ्याचे विचार आणि दृष्टीकोन जाणून घेउ शकता.

मध्ये कारगीलचे युद्ध चालू असताना एका मुत्सद्याची मुलाखत घेतली जात होती, तो म्हणाला आजपर्यंत मानवी इतिहासात इतकी युद्धे झाली पण शेवटी प्रष्णाचे निरसन रणंगणात न होता टेबलवर होते हे माणसाला समजलेले नाही.

असा चर्चेचा उपयोग आहे