तू और आराइशे-ख़मे-काकुल मैं और अन्देशहा-ए-दूरदराज़
आराइशचा अर्थ आरास, सजावट, ख़मे-काकुल म्हणजे बटा.अन्देशहा अन्देशाचे बहुवचन आहे. दूरदराज़चा अर्थ माहीत असेलच.औरचे अनेक अर्थ लागू शकतात. जसे आणि किंवा और ज़्यादा.
चित्तरंजन भट