माझे विधान आपणाला धाडसी वाटले हे वाचून अंतर्मुख झालो. मूल्यांचा आग्रह हा आपणाला दुराग्रह वाटला असावा. माणसाची प्रगती खुंटेल अशी शंका आपण व्यक्त केली आहे. विनाअट याचा संदर्भ- ज्या मूल्यांची माणसांनी सर्व कसोट्यावर पारख करून घेतली आहे ती मूल्ये, आणि जी जगभरच्या मानवी समाजांनी सीकारली आहेत ती मूल्ये मला अभिप्रेत आहेत. ज्या विषयाबाबत माणसे जगणे-मरणे, मरणे -मारणे पणाला लावतात अशी मूल्ये विविध मानवी समाजात वेगवेगळी असू शकतात, पण ती आहेत हे मानवी इतिहासाने नोंदवलेले आहे.
आपण नोंद घेत्लीत त्या बद्दल आभार