ही लेखमाला संपूच नये असं वाटत असतानाच संपली. ती संपल्याची हुरहुर लागली आहे. ओघवत्या रसपूर्ण शैलीत, सहजसोप्या भाषेत परिणामकारकपणे अनुभवकथन केलं आहात. खूपच सुंदर... आपण छान लिहिता. आणखी इथे अवश्य लिहा. वाट पाहू.