नवीन वर्षात अधिकाधिक लोकांनी जागरूकपणे मतदान करावे, जरा कामे करणारे सरकार यावे.
नवे वर्ष सुरक्षित जावे.
नव्या वर्षापासून सर्वांनी रहदारीचे नियम पाळावेत, अपघात टाळावेत.
नव्या वर्षात मुलींचे जन्म अधिक व्हावेत.
नव्या वर्षापासून सर्वांचे आरोग्य सुधारावे.
नव्या वर्षात तरी बरी नाटके, चित्रपट बनावे.
ह्याही सर्वांना हार्दिक शुभेच्छा!