इथला स्मृतिगंध वाचला नाहीत काय? मस्त दरवळतोय की सध्या. उत्तम गद्य आहे ते.
आणि जरा खोचक बोलू का? ते तुम्हाला माहित आहे ना? गद्यं कवीनां निकषं वदन्ति ... मग, चांगलं गद्य कमी असायचंच की!