तो चिंचेचा फोक आणा पटकन कुणीतरी..
इथे माझ्यासकट सगळे "रिकामे" कवी जमलेच आहेत, घ्या मस्त हात साफ करून...
अदितीची ही कविता मात्र झकास असल्याने, आणि खरंतर अशी सूचना केल्याबद्दल मा. सा. म्हणून तिला तूर्तास वगळूया काय?