तू वरती मान करून गातोस तर तुझे वरचे सूर खुप छान लागतात. आज खालचे सूर पण मस्त लागले!!! एक्स्प्रेशन्स थोड्या टोपी मुळे कळाल्या नाहीत. पण अजून हव्यात. नाच रे मोरा म्हणतांना चेहरा कसा आनंदी हवा!! 'कर्ज' ची वसुली करायला माणूस आल्यावर कसा चेहरा होईल तसा आत्ता झाला. तर लक्षं ठेव. बाकी गाणं मस्त झालं. >>
हे अगदी हुबेहूब जमलय. मजा आली.