ऋचा,
वाटलं तर मार खाते पण मी मा. सा. नाही बर्का! इथे मा. सा. ला वेगळे संदर्भ आहेत, उगाच लोकांना भलताच संशय नको यायला.
'मा सा' हे तर आम्हा विडंबनवाद्यांचे गुरू! ( गुरू आणि आमच्यात सर्वात मोठे अशा दोन्हीही अर्थाने ). त्यांच्यापुढे आम्ही म्हणजे 'पायीची वहाण पायी बरी.... '
हघ्याहेवेसांनल
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचेच आभार.
--(मारखाऊ) अदिती