वा. हे लेखन अतिशय प्रेरक आहे.
तुमचे विनोदी लेखन तर मला आवडतेच. पण तुम्ही नुसते हलकेफुलके विनोदीच नाही तर गंभीर आणि उद्बोधक लेखनही अगदी उत्तम करू शकता हे बघून अतिशय आनंद झाला.
असेच उत्तरोत्तर सकस लिहित जा.
शुभेच्छा.