नुकतिच मी "सिक्रेट" नावाचा चित्रपट बघितला. त्यात एक छान विचार मांडला आहे. "तुम्ही कोणताही विचार मांडा, त्याचे तरंग विश्वात उमटतात. तुमच्यासारखेच विचार इतर कोणीही मांडला तर त्या विचारांची ताकद वाढत जाते आणि कुठेतरी तो विचार प्रत्यक्षात येतो. "
मला वाटते चर्चेचा हा एक फायदा वाटतो, की एकाच प्रकारचे विचार अनेक लोकांनी केले तर तो विचार प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही. जोशी साहेबांचे "शुभविचार" सुद्धा याच प्रकारे फायदेशीर ठरत असावे.
तेंव्हा चर्चेतून "शुभविचार" येवू द्यात.