तुमी लोकांन माह्य लिवलेलं "धुयमाती" वाचली अन तुमाले आवडलं, अन त्यासाठी प्रतिसाद दिले त्यासाठी मी तुमचा खुप आभारी हावो.