हॅम्लेट,विजय देशमुख ,ऋचा मुळे, छाया राजे , रवी२००९,मंजुशा, भानस , आजानुकर्ण प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
हॅम्लेट - मला असं वाटत की गद्य साहीत्या पेक्षा पद्य लिहायला म्हणजे टंकीत करायला अधिक सोपे असते. पण मनोगतवर दर्जेदार लेखन नियमित होत राहते.
भानस, आजानुकर्ण, छाया राजे - अजून नक्किच रंगवता आलं असतं, पण त्यावेळेस जेव्हढ सुचलं ते लिहीलं. आणि खरंतर हिमेश इतका हसवणारा दुसरा स्पर्धक डोक्यात नाही आला. जर सुचवला तर लिहायचा नक्कीच प्रयत्न करीन.
प्रोत्साहनाबद्दल पुनःश्च धन्यवाद.
- हेमंत