माझ्या ही स्वस्तिक राणें सह, सगळ्या मनोगतच्या वाचकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

ऋचा मुळेंचा " नव्या वर्षात मुलींचे जन्म अधिक व्हावेत." हा संकल्प / शुभेछा काही समजला नाही बुवा!

सध्याच्या काळात कित्येक मुलींची लग्ने लागायची (अगदी वेल सेटल्ड, हॅंडसम, स्वतःचे घर असलेला, जबाबदाऱ्या नसलेला अशा अनेक अटी ठेवत असण्यामुळे) बाकी आहेत हे त्यांना माहीत नसावे असे दिसते. आधी त्यांची लग्न तर होऊ देत. आधीच कशा काय शुभेच्छा देतात?

-एक अविवाहीत