पुढच्या भागांची वाट पाहतेय.

सहलीवरून आल्यावर सांगितलं. मी दोन मुली बघितल्या ज्यांचं एकमेकीशी अजिबात पटत नाही. प्रत्येकीला सांगितलं "तू येवून पोरींचा ग्रुप बनवू नये म्हणून ती येणार नाही असं सांगत आहे. ती येणार अन तु सोडून बाकी सगळ्यांना तिच्याकडे ओढणार. तु बस बोंबलत. "

बस्स मग काय? दोघिंनी निवडणुकीसारखा प्रचार केला अन अख्खा क्लास ट्रिपला.

हे असं खरंच होतं हां! मी पण अनुभवलंय मुलीमुलींचं आपसातलं असलं प्रकरण!