लिखाण तितकेसे ठीक जमलेले दिसत नाही. कथेची सुरवात संवादातून पण नंतर मात्र आठवणीतले प्रसंग अशी होण्यामुळे काहीसे तुटक-तुटक वाटली.